कौतुकास्पद! 58 वर्षीय पोलीस अधीक्षकांचं मुलासह दुबई ट्रायथलॉनमध्ये यश; टी-100 वर्ल्ड टूर स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण
2025-11-24 15 Dailymotion
कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या मुलासह दुबईतील ट्रायथलॉन स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केली.