मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश सुरूच, शिवसेनेने व्यक्त केली नाराजी
2025-11-24 3 Dailymotion
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय.