अजित पवार यांनी केलं शरद पवार यांच्या विजयाचं आवाहन, प्रचार सभेत एकाचा गोंधळ; वाचा नेमकं काय घडलं
2025-11-24 47 Dailymotion
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कंधार येथील सभेत एका व्यक्तीने जोरदार घोषणाबाजी केली. यावर अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.