Surprise Me!

त्र्यंबकेश्वरला सुंदर शहर बनवण्यासाठी एक संधी द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2025-11-24 6 Dailymotion

त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपरिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शहरांच्या विकासाचं आश्वासन दिलं.

Buy Now on CodeCanyon