एशियन पेंट्स बनली भारतीय क्रिकेट संघाची ‘ऑफिशियल कलर पार्टनर’, BCCI कडून तीन वर्षासाठी करार...
2025-11-25 6 Dailymotion
एशियन पेंट्स आता भारतीय क्रिकेट संघाची ‘ऑफिशियल कलर पार्टनर’ (asian paints bcci partnership) झाली. कंपनीनं BCCI सोबत 3 वर्षांचा करार केलाय.