'निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची आमची भूमिका'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2025-11-25 9 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.