Surprise Me!

शिवसेनेच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात, घराजवळ नातवासोबत फिरत असताना कारनं दिली धडक

2025-11-26 32 Dailymotion

शिवसेनेच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे. नातवासोबत घराजवळ फेरफटका मारत असताना त्यांना कारनं मागून धडक दिली.

Buy Now on CodeCanyon