“पाच वर्षे तुमची जबाबदारी आमचीच”; मोदींच्या योजना गावापर्यंत नेऊ, खुलताबादमध्ये फडणवीसांची मतदारांना ग्वाही
2025-11-26 5 Dailymotion
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे पडघम वाजयला सुरुवात झाली असून आता प्रचार जोर धरत आहे. स्थानिक नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी आता बडे नेतेही मैदानात उतरले आहेत.