Surprise Me!

फलटण-पंढरपूर पालखी मार्गावर मोठा अपघात; भरधाव मिनी ट्रॅव्हल्सची दुभाजकाला धडक, एक ठार, सात जखमी

2025-11-26 63 Dailymotion

फलटणकडून पंढरपूरकडं निघालेल्या भरधाव मिनी ट्रॅव्हल्सच्या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडतो.

Buy Now on CodeCanyon