खेळातील संघटना किंवा असोसिएशनमध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढतोय; प्रशासनात नेत्यांचा सहभाग योग्य की अयोग्य?
2025-11-26 1 Dailymotion
खेळातील संघटनेमध्ये वाढता राजकीय नेत्यांचा सहभागामुळं प्रशासनाला खरंच त्यांचा फायदा होतो का की, केवळ प्रसिद्धी आणि पैशांसाठी राजकीय नेते खेळांच्या संघटनेत सहभाग घेतात.