Surprise Me!

जेजुरीत चंपाषष्ठी उत्सवाची सांगता; 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या घोषानं दुमदुमली जेजुरी

2025-11-26 8 Dailymotion

महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवासाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी जेजुरी गडावर अनेक भक्त उपस्थित होते.

Buy Now on CodeCanyon