Surprise Me!

संकेतस्थळ ठाणे पालिकेचं अन् मतदार यादी नवी मुंबईची; निवडणूक विभागाच्या अजब कारभाराची मनसेकडून पोलखोल

2025-11-26 13 Dailymotion

ठाणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर नवी मुंबई महापालिकेतील मतदारयादी असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. आपली चूक लक्षात येताच प्रशासनानं संकेतस्थळावरील मतदारयादी हटवली.

Buy Now on CodeCanyon