सध्याची परिस्थिती पाहता उद्याची निवडणूक देखील रद्द होऊ शकते - लक्ष्मण हाके
2025-11-27 1 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी येत्या 28 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.