Surprise Me!

600 वर्षांचं महाकाय 'बेहडा' वृक्ष; परदेशी पाहुण्यांना देखील घालतंय भुरळ, संवर्धनासाठी गावकऱ्यांचा प्रयत्न

2025-11-27 636 Dailymotion

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीतील जैवविविधतेनं समृद्ध असणाऱ्या शाहुवाडी तालुक्यातील खेडे गावात हा 'बेहडा' महाकाय वृक्ष आहे.

Buy Now on CodeCanyon