Surprise Me!

मुंबईची हवा प्रदूषणाच्या विळख्यात; 'या' भागात खराब हवा, रस्ते धुण्याची मोहीम सुरू

2025-11-28 4 Dailymotion

वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई शहर व उपनगर येथे महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबवण्यात येत आहे.

Buy Now on CodeCanyon