विवाह जुळत नसल्याच्या नैराश्यातून कोल्हापुरात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
2025-11-28 1 Dailymotion
वयाची तिशी ओलांडूनही लग्न होत नसल्यानं तरुणाने जीवनयात्रा संपवल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. अवघं ३० वर्षे वय असलेल्या सुमित विक्रांत तेली यानं आत्महत्या केली.