आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ॲक्शन मोडवर, सीपीआरमधील डॉक्टर-अधिकाऱ्यांना झापलं
2025-11-28 58 Dailymotion
सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी कामचुकार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा मुद्दा पुढे आल्यावर त्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली.