Surprise Me!

कांदा निर्यात धोरणाचा फटका : कांदा निर्यातीत चीन, पाकिस्ताननं भारताला टाकलं मागं; 'हे' आहे कारण. . .

2025-11-28 4 Dailymotion

भारताच्या कांदा निर्यात धोरणाचा फटका यावर्षी कांदा निर्यातीवर झाला. त्यामुळे भारत कांदा निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत खाली घसरला. तर पाकिस्तान आणि चीन वरचढ ठरले.

Buy Now on CodeCanyon