भाजपा नेत्याच्या घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणेंवर गुन्हा दाखल; राणे म्हणाले "पोलिसांनी मला अटक करुन दाखवावी"
2025-11-29 12 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुची तयारी अंतिम टप्प्यात असताना निलेश राणे यांनी भाजपा नेत्याच्या घरावर धाड टाकली होती. याप्रकरणी निलेश राणेंवर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.