दुष्मनी झाली तरी हरकत नाही, तपोवनातलं एकही झाड तोडू देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदे यांचा आक्रमक पवित्रा
2025-11-29 17 Dailymotion
नाशिक इथं कुंभमेळ्यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वृक्षतोडीच्या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.