Surprise Me!

पर्यटनाच्या नावाखाली थाई महिलांचं शारीरिक शोषण; एका दलालास अटक, दोन थाई तरुणींची सुधारगृहात रवानगी

2025-11-29 77 Dailymotion

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं दोन थाय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी एका दलालास अटक केली आहे.

Buy Now on CodeCanyon