नारायण राणे यांची काळजी करू नका, प्रवीण दरेकर यांचा दीपक केसरकर यांना सल्ला
2025-11-29 7 Dailymotion
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नारायण नेते यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.