अधुरी एक कहाणी : प्रेमाला विरोध असल्यानं भाऊ आणि वडिलांनी केली प्रियकराची हत्या, प्रेयसीनं मृतदेहाशी केलं लग्न
2025-11-29 24 Dailymotion
एका तरुणावर असलेल्या प्रेमाला विरोध करत मुलीच्या वडील आणि भावांनी प्रियकराची हत्या केली. मात्र त्यानंतर प्रेयसीनं प्रियकराचं घर गाठत त्याच्या मृतदेहाबरोबर लग्न केलं.