Surprise Me!

9 महिन्यांच्या गर्भवती महिलेवर एकाच दिवशी दोन शस्त्रक्रिया, सीपीआर रुग्णालयामुळे मातेसह बाळाला मिळालं जीवनदान

2025-11-30 11 Dailymotion

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील डॉक्टरांनी एका गरोदर महिलेवर एकाच दिवशी दोन शस्त्रक्रिया करून आई आणि बाळाला जीवनदान दिलं आहे. या कार्याबद्दल डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Buy Now on CodeCanyon