Surprise Me!

मुंबईकरांमध्ये सायक्लोथॉन 2025 चा उत्साह, पर्यावरण संवर्धनासह हवेची गुणवत्ता सुधारण्याकरता सायकलिंग एक उत्तम पर्याय

2025-11-30 20 Dailymotion

यंदाच्या सायक्लोथॉनमध्ये वेगवेगळ्या अंतरासाठी विविध वयोगटातून यंदा 6000 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये अभिनेता सुनिल शेट्टी यानं सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊन सायकल चालविण्याचं महत्त्व सांगितलं.

Buy Now on CodeCanyon