Surprise Me!

'बापासारखा विठ्ठल सोबत असला तर आयुष्याचं पंढरपूर गाठणं सहज शक्य'; कवी डॉ मिर्झा रफी बेग यांना वाहिली श्रद्धांजली

2025-12-01 106 Dailymotion

लाखोंना हसवणारे वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी बेग यांच्या कन्या हुमा नौशाद पठाण यांनी वडिलांच्या श्रद्धांजली सभेत भावना व्यक्त करताच संपूर्ण सभागृह स्तब्ध राहिलं.

Buy Now on CodeCanyon