एका हातात कागद, दुसऱ्या हातात सलाईन! छगन भुजबळांचा हॉस्पिटलमधून महायुतीच्या उमेदवारांकरिता प्रचार
2025-12-01 9 Dailymotion
मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी रुग्णालयातून ऑनलाईन पद्धतीनं भाषण करत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं येवलेकरांना आवाहन केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवरदेखील भ्रष्टाचारावरून निशाणा साधला.