ठाण्यातील खासगी प्राणी रुग्णालयांमध्ये पाळीव श्वानांवर अवयव प्रत्यारोपण केलं जात आहे. पण या प्रत्यारोपणासाठीचे आवश्यक अवयव हे रस्त्यावरील कुत्र्यांचे जबरदस्तीनं काढले जात असल्याचा आरोप आहे.