Surprise Me!

अमेरिकेतील एपस्टीन फाइल्सचा बसणार दणका ? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'लवकरच मराठी माणूस होईल पंतप्रधान'

2025-12-01 30 Dailymotion

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील एका प्रकरणावरुन मोठा खळबळजनक दावा केला आहे. लवकरच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, असं ते म्हणाले.

Buy Now on CodeCanyon