Surprise Me!

कौस्तुकास्पद! दोन शिक्षकांनी बनवली जिल्हा परिषदेची शाळा जगात नंबर वन

2025-12-01 15 Dailymotion

जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांनी अशीच कमाल केली असून, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील मोडकडीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला जगातील एक उत्तम शाळा बनविली आहे.

Buy Now on CodeCanyon