Surprise Me!

निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाची नोंद जागतिक स्तरावर व्हावी, आमदार सत्यजित तांबे यांची निवडणूक आयोगावर सडकून टीका

2025-12-02 56 Dailymotion

निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीचा गोंधळ या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत घातलाय. तो अद्भुत असून याची जागतिक स्तरावर नोंद व्हावी, अशी टीका सत्यजित तांबेंनी केली आहे.

Buy Now on CodeCanyon