काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा आरोप; म्हणाले, "निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम..."
2025-12-02 35 Dailymotion
मंगळवारी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.