Surprise Me!

धामणगाव रेल्वेत 'पिंक पोलिंग बूथ'; हिरकणी कक्ष आणि सेल्फी पॉईंटची देखील व्यवस्था

2025-12-02 15 Dailymotion

राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात गुलाबी वातावरणात मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Buy Now on CodeCanyon