आधी लगीन लोकशाहीचं! बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदान केंद्रावर
2025-12-02 125 Dailymotion
शिर्डीतील प्रभाग क्र. दोन येथील एका मतदान केंद्रावर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजवला.