Surprise Me!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार का? आमदार शरद सोनवणेंनी स्पष्टच सांगितलं...

2025-12-02 80 Dailymotion

मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत आमदार शरद सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon