महाडमध्ये निवडणुकीदरम्यान तुफान राडा; भरत गोगावलेंच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न? नेमकं काय घडलं?
2025-12-02 28 Dailymotion
महाड नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान राडा झाल्यानं परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. "मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला," असा धक्कादायक आरोप विकास गोगावले यांनी केला.