Surprise Me!

राजू शेट्टी म्हणाले, 'हे तर षडयंत्र'; नगरपरिषद-नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलल्याने व्यक्त केला संताप

2025-12-03 2 Dailymotion

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक प्रक्रियेत झालेल्या विलंबाला व्यापक षडयंत्र म्हटलं आहे.

Buy Now on CodeCanyon