जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांची 3000 फूट उंच भरारी
2025-12-03 23 Dailymotion
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी सकाळी शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांची 3000 फूट उंचीवर भरारी घेतली. ही संपूर्ण ऐतिहासिक सफर उद्योजक विजय सेठी यांनी घडवून आणली.