Surprise Me!

अवघ्या 19 व्या वर्षी वेदमूर्ती देवव्रत रेखे यांनी काशीत केलं दंडक्रम पारायण; अमरावतीचे वेदरत्न देवेंद्र गढीकर होते पूर्णवेळ श्रोते

2025-12-03 31 Dailymotion

अहिल्यानगरचे सुपुत्र देवव्रत रेखे यांनी वैदिक दंडक्रम पारायणाचे अवघ्या 50 दिवसांत कंठस्थ पठण करुन इतिहास रचला आहे. यावेळी अमरावतीचे वेदरत्न देवेंद्र गढीकर पूर्णवेळ श्रोते होते.

Buy Now on CodeCanyon