20 वर्षांनी राज ठाकरे संजय राऊतांच्या घरी; तब्येतीची विचारपूस करत दिला आराम करण्याचा सल्ला
2025-12-03 6 Dailymotion
मागील काही दिवसांपासून खासदार संजय राऊत यांची प्रकृती खराब आहे. बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.