Surprise Me!

'त्याचं स्वप्न पूर्ण कर...तुझ्या शिक्षणाची जबाबदारी वंचित घेणार'; अंजली आंबेडकरांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

2025-12-03 3 Dailymotion

अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) यांनी नांदेडच्या प्रेम प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीनं पीडित तरुणीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं जाहीर केलं.

Buy Now on CodeCanyon