पुणे जमीन घोटाळा प्रकरण: मुख्य सूत्रधार आरोपी शीतल तेजवानीला आर्थिक गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या
2025-12-03 3 Dailymotion
मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शीतल तेजवानीला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.