Surprise Me!

कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांना बेड्या; परवानाधारी शस्त्रातून तब्बल २०० राऊंड फायर केल्याचं उघड

2025-12-03 5 Dailymotion

पुण्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील अजय सरोदेला अटक करण्यात आली आहे. त्यानं परवानाधारक पिस्तुलातून बैलपोळ्याच्या दिवशी 200 राऊंड फायर केल्याचं तपासात उघड झालं आहे.

Buy Now on CodeCanyon