Surprise Me!

मुंबई गोवा महामार्ग एप्रिल अखेर पूर्ण होणार, मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत ग्वाही, काम रखडल्याची संसदेत प्रांजळ कबुली

2025-12-04 3 Dailymotion

राज्यातील खासदारांनी रस्त्यांच्या प्रश्नावर मंत्री नितीन गडकरी यांना संसदेत प्रश्न विचारले. त्यांनी मुंबई गोवा महामार्ग यासह इतरही रस्त्यांची कामं एप्रिलअखेर पूण होतील अशी ग्वाही दिली.

Buy Now on CodeCanyon