पुण्यातील दाम्पत्याची १४ कोटी रुपयांची फसवणूक; महिनाभरात पैसे परत करू, आरोपींचं न्यायालयात हमीपत्र
2025-12-04 0 Dailymotion
शंकर महाराज अंगात येत असल्याचं भासवून पुण्यातील एका दाम्पत्यांची १४ कोटींची फसवणूक झाली. आता संपूर्ण रक्कम परत करण्यासाठी आरोपीनं न्यायालयात हमीपत्र सादर केलं.