तीनवेळा नगरसेवक राहिलेल्या सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून गायब; जिल्हाधिकारी म्हणतात, अनावधानानं नाव वगळलं
2025-12-04 6 Dailymotion
ठाण्यात तीनवेळा नगरसेवक राहिलेल्या सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलय. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ते अनावधानानं झाल्याचं म्हटलय.