नाशिकमध्ये दोन भाजपा इच्छुक उमेदवारांना मतदार यादीत कागदोपत्री 'मृत' दाखवण्यात आल्याची घटना घडली आहे.