मुक्त गोठा संकल्पनेतून दररोज 550 लिटर दुधाचं उत्पादन कसं होतं? वाचा, राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या कोल्हापूरच्या पाटील कुटुंबाची यशोगाथा!
2025-12-05 305 Dailymotion
कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. दुध व्यवसायात त्यांनी क्रांती केली आहे. यासाठीत त्यांना यंदाचा ‘राष्ट्रीय गोपाळरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.