Surprise Me!

पुणे विमानतळावर इंडिगोची सेवा आजही कोलमडली; प्रवाशांनी व्यक्त केली व्यथा

2025-12-05 4 Dailymotion

इंडिगो विमान कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळं अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. पुणे विमानतळावर इंडिगोचं तिकीट कॅन्सल करण्यासाठी प्रवाशांनी मोठी रांग लावल्याचं दिसून आलं.

Buy Now on CodeCanyon