प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा साई चरणी नतमस्तक; म्हणाल्या "...म्हणून होते आमची चिडचीड"
2025-12-05 1 Dailymotion
शुक्रवारी प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांनी साई समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.